Search this site
Embedded Files
Skip to main content
Skip to navigation
Saibaba Shikshan Prasarak Mandal
Home
Our Services
Gallery
Contact Us
Saibaba Shikshan Prasarak Mandal
Home
Our Services
Gallery
Contact Us
More
Home
Our Services
Gallery
Contact Us
Saibaba Shikshan Prasarak Mandal
Welcome
to
"साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ, धुपखेडा"
शिक्षण – समाजासाठी, सर्वांसाठी
About Us
साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ, धुपखेडा ता. पैठण,
जि. छत्रपती संभाजीनगर ही संस्था सन 2000 मध्ये स्थापन झाली.
संस्थेचे मारुतीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (5वी ते 12वी) ग्रामीण व गरीब विद्यार्थ्यांना अत्यल्प दरात उच्च गुणवत्तेचे शिक्षण पुरवते.
संस्थेने शिक्षणाबरोबरच समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत:
दुष्काळी भागात जनावरांसाठी चारा छावण्या
पाणीटंचाईत टँकरद्वारे पाणी पुरवठा
रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरे
मोफत चष्मे व अपंगांसाठी साहित्य वाटप
करोना काळात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण
सांगली पूरग्रस्त भागात अन्न व धान्य पुरवठा
आमचे ध्येय ग्रामीण भागातील प्रत्येक गरजू
विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवणे.
ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना समाजाच्या
मुख्य प्रवाहात आणणे.
शिक्षण प्रसार व सर्वांगीण विकास
गरीब व वंचित घटकांना शिक्षणाची संधी
सामाजिक व मानवतावादी कार्य
ग्रामीण भागातील युवकांना स्वावलंबी बनवणे
Why Choose Us ?
✅ ग्रामीण भागात शिक्षण पोहोचवण्याचा वसा
✅ अत्यल्प दरात गुणवत्तापूर्ण शिक्षण
✅ सामाजिक कार्यात आघाडी
✅ SC / ST / OBC व गरीब विद्यार्थ्यांना प्राधान्य
✅ अनुभवी व समर्पित शिक्षक वर्ग
Our Members
श्री संजय यादवराव वाघचौरे
सचिव
श्री विशाल संजय वाघचौरे
अध्यक्ष
श्री कैलास यादवराव वाघचौरे
उपाध्यक्ष
कोषाध्यक्ष
सौ पल्लवी विशाल वाघचौरे
सदस्य
श्री लक्ष्मण एखंडे
सदस्य
श्री महेश बाबासाहेब डाके
सदस्य
श्री पी आर मुळे
सदस्य
सौ नंदाबाई अशोक भांड
सदस्य
श्री ठमाजी गणपतराव निर्मळ
सदस्य
Google Sites
Report abuse
Page details
Page updated
Google Sites
Report abuse